Accommodation arrangements will be made by Shri Samarth Seva Mandal, Sajjangad. During the camp period, the participants will not be allowed to leave the Sajjangad premises. It is mandatory to wear Indian attire during the camp period; please note this.
निवास व्यवस्था आयोजन श्री समर्थ सेवा मंडळ, कार्यालय अधिकारी यांच्याकडे असेल. शिबीर कालावधीत शिबिरार्थींना सज्जनगडाची वास्तू सोडून जात येणार नाही. शिबीर कालावधीत भारतीय पोशाख करणे आवश्यक आहे; याची नोंद घ्यावी.