कीर्तनकार : स. भ. मकरंदबुवा रामदासी हार्मोनियम साथ : सुशील गद्रे 'श्री समर्थ सेवा मंडळ, सज्जनगडच्या', 'समर्थ सदन, सातारा' येथील कीर्तन सेवा अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांच्या व सर्व रामदासी भक्तांच्या उपस्थित संपन्न झाली. समर्थांच्या संकल्पाने स. भ. मकरंदबुवा रामदासी यांनी आपल्या कीर्तनाद्वारे, मनाची स्थिरता आणि त्याचे महत्व, मनाची व्याख्या, मानवी जीवनाचा प्रवास आणि तरुणांना आपल्या पालकांविषयी अपेक्षित असलेला आदर- आचरण, लाईफ मॅनेजमेंट अशा अनेक विषयांबाबत मार्गदर्शन केले आहे. #samarthramdas #manacheshlok #sajjangarh #satara #samarthsadan #makrandbuvaramdasi
Watch Recording