श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड आयोजित युवती उत्कर्ष शिबिराच्या द्वितीय चरणामध्ये श्री समर्थ सेवा मंडळाचे कार्यवाह स. भ. श्री योगेशबुवा रामदासी यांनी शिबिरार्थिंना मार्गदर्शन केले. स.भ. सौ. साधना ताई व स .भ. सौ. भारतीताई काळे यांनी शिबिरातील युवतींना योगाभ्यासाविषयक अत्यंत आवश्यक असे सर्वांग सुंदर ध्यानाभ्यास आणि योगसाधने संदर्भाने यथोचित मार्गदर्शन केले.