Donation News: Latest News 2hrs ago

Paduka Poojan - Paduka Prachar Daura

श्रीसमर्थांनी ज्याप्रमाणे संपूर्ण राष्ट्राच्या निकोप उन्नयनासाठी, आत्मनिर्भरतेसाठी तरुणांची संघटना उभारली; धर्म, संस्कृती, स्वाभिमान रक्षणासाठी मंदिरे, मठ स्थापन केले आणि महंतांच्या रुपाने समाजाला मार्गदर्शन करुन सद्विचार, सदाचार व संस्कृतीचे जतन केले तेच धर्म व संस्कृतीचे रक्षण कार्य ‘श्रीसमर्थ सेवा मंडळ, सज्जनगड’ ही संस्था, या पादुका दौऱ्यातून गेली ७० वर्षे अव्याहतपणे करीत आहे.