This is a featured event at our temple.
Sadhguru Sri Samarth Ramdas Swami was laid to rest on Sajjangarh on Magha Vadhya Navami 1682 CE; this day is called 'Dasa Navami'. Das Navami Utsav is celebrated by 'Shri Samarth Seva Mandal, Sajjangarh' at Sajjangarh and Shri Samarth Sadan, Satara in the holy memory of Sadguru Samarth. The event hosts a variety of services; many dignitaries and artists join the festival to offer these services.
सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी, माघ वद्य नवमी इ. स. १६८२ या दिवशी सज्जनगडावर समाधीस्थ झाले; या दिवसाला 'दास नवमी' म्हणतात. सद्गुरु समर्थांच्या या पुण्य पावन स्मरणार्थ 'सज्जनगड' आणि श्री समर्थ सदन, सातारा येथे 'श्री समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड' यांच्यातर्फे 'दास नवमी उत्सव' साजरा करण्यात येतो. या कार्यक्रमामध्ये विविध प्रकारच्या सेवांचे आयोजन करण्यात येते; या सेवा अर्पण करण्याकरिता अनेक मान्यवर व कलाकार मंडळी या उत्सवात सहभागी होतात.
Join us for our upcoming temple events and festivals.